शुक्रवार, १ मार्च, २०१३

गैरसमज....

क्रेडीट घेणे आणि credit वर  घेणे दोन्ही गोष्टी मला आवडत नाहीत.......त्यामुळेच कि काय तुलना केल्यास माझ्या इतर मित्रांपेक्ष्या मी थोडा मागे आहे आणि हा त्यासाठी असलेला excuse खरच नाहीये.
पण अलीकडेच अक्कलदाढ आली  मी दोन्ही गोष्टींचा स्वीकार केला.

एकवेळ काम नाही केले तरी चालेले पण, न  केलेल्या कामाचे credit घेणे हि आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी गरजेची गोष्ट बनली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा