शनिवार, २ मार्च, २०१३

काळाघोडा कला महोत्सव २०१३




तब्बल दोन वर्ष्यानंतर मी काळा घोडा कला महोत्सव (art festival) ला जाणार होतो.या ना त्या कारणाने माझे जाने राहून गेले होते पण यावेळी मी जायचं पक्क केल.
हा festival दर वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला काला  घोडा area, दक्षिण मुंबई इथे असतो. हा festival म्हणजे कलाकारांसाठी पर्वणीच!!!

आता काही जणांच्या मनात हा प्रश्न पडणं साहजिकच आहे कि माझ्या अंगात कोणती बरं कला आहे,तर त्याच असं आहे की...... 
१. मुंबईमध्ये फिराण्यासारख्या जागा खूप कमी आहेत आणि जेवढ्या काही जागा आहेत (होत्या), त्यापैकी बर्याचश्या माझ्या पाहून झाल्यात..... 
२. इथून घेण्यासारख्या काही गोष्टी - नवीन कल्पना,आपल्याला भेडसावणारे सामाजिक प्रश्न व त्यावरील उत्तरे,social messages,सुंदर व रेखीव चित्रे,खेळणी,शोभेच्या वस्तू etc (end of thinking capacity )
३. "असणारा विनामूल प्रवेश"
४. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खर सांगायचं तर मला कलाकारांच कौतुक करायला आवडत आणि मला अशा गोष्टींतून एक प्रकारची "उर्जा" (energy

मी शेवट्च्या दिवशी म्हणजे फेब्रुवारी १० ला सकाळी १०.३० च्या सुमारास सहपरिवार entry मारली. 
सिद्धी सारखी विचारात होती "बाबा कुठे आहे काळा घोडा?" मी तिला सांगायचो "अरे आहे पुढे",एका installation जवळ आम्ही गेलो त्यात एक घोडा होता. 
त्याच्याकडे पाहून सिद्धी मला म्हणाली "बाबा हा तर brown घोडा आहे" खरंच तो होता, मग मी तिला समजावलं!!!

टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेले भरपूर installations तिथे होते.भरपूर नवीन कल्पना आणि social  issues तिथे present केले होते.या सर्वाची माहिती तुम्हाला पुढील site वर मिळेल. 

www.kalaghodaassociation.com


At  entrance>>>>






<<<<< Siddhi with butterfiles....

Black bull.... :-) (with horns) >>>













आजकाल सिमेंटच्या जंगलात चिमण्या दिसत नाहीत...... 
एक संस्था चिमण्यांची घरठी बनवते. 
त्यांनी घरठी विकायला ठेवली होती.


धाग्यांनी बनवलेले काही पुतळे >>>









<<< The  puppet from Rajasthan 















Green India!!! cycle promotional installation >>>




























मुंबईचा डबेवाला  : Carrying whole city on his head.     >>>>>












<<<< Say No to Abortion Save Girl....

















             
        Electronic waste .......Big Problem....>>>
 <<< A sin in dark room
                                                          Origami shoe >>>

 धंदा !!! >>>

                Balancing Act!!! >>>>
 <<<< Future of Wespa.....
 100 years of Bollywood >>>

              पैसेवाली गाडी  >>>

संयम : कासव ज्याप्रमाणे आपली इंद्रिये आत ओढून घेते, त्याप्रमाणे आपण आपल्या पंच इंद्रियांवर संयम ठेवला पहिजे.  >>>







Prohibited:
think u can get it!!! >>>







गोंधळ >>>
 Don't talk while driving.....>>>




My Favorite one
Corruption : Politicians saluting flag of Rs100........true!!! need change to change....

मेरा भारत महान !!!










1 टिप्पणी: